Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा
    • एमपीएससी परीक्षा प्रक्रिया : विद्यार्थ्यांसमोर शासन झुकले
    • एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे
    • अभिजीत दिपके अभी तो बच्चा है, कच्चा है!
    • जळगावसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा विळखा अधिकच घट्ट!
    • आईसोबतच्या मैत्रीचा राग; रेल्वे कर्मचाऱ्याला संपवले
    • विद्यानंद बापटांना गणेशोत्सवाच्या काळात पुणे शहरात बंदी?
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»अ‍ॅसीड फेकण्याची धमकी देत अल्पवयीन तरुणीचा विनयभंग
    गुन्हे वार्ता

    अ‍ॅसीड फेकण्याची धमकी देत अल्पवयीन तरुणीचा विनयभंग

    By May 30, 2019No Comments3 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ :– लग्न न केल्यास अंगावर अॅसीड फेकण्याची धमकी देत सातत्याने पाठलाग करीत अल्पवयीन तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी शहर पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

    चांदमारी चाळ भागातील 14 वर्षीय तरुणीचा गेल्या तीन महिन्यांपासून तर 29 मे च्या मध्यरात्री दोन वाजेपर्यंत संशयीत आरोपी मिहिर दिलीप तायडे व भारत जैस्वाल (भुसावळ) यांनी पाठलाग केला तसेच फिर्यादीने न केल्यास अॅसीड फेकण्याची धमकी दिली तसेच फिर्यादीच्या आईच्या मोबाईलवरही फोन करून धमकी देण्यात आली. दरम्यान फिर्यादी ही तिच्या काकांच्या घरी असताना संशयीत आरोपींनी तेथेदेखील जावून खिडक्या फोडत एक हजारांचे नुकसान केल्याचे तक्रारीत नमूद आहे. तपास पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे करीत आहेत.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा

    September 11, 2026

    एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे

    September 11, 2026

    जळगावसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार

    September 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif