Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना विरोधकांनी घेरले!
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»अहमदाबादमध्ये आजपासून 57 तासांचा कर्फ्यू
    ताज्या बातम्या

    अहमदाबादमध्ये आजपासून 57 तासांचा कर्फ्यू

    By November 20, 20201 Comment5 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अहमदाबाद : देशाची राजधानी दिल्लीत कोरोनाचा कहर पुन्हा सुरू झाला आहे. दिल्लीनंतर गुजरातमधील अहमदाबादमध्येही कोरोना बाधित रुग्णाची संख्या मोठ्या प्रमाणत आढळून येत आहे.  या पार्श्वभूमीवर कोरोनाला वेळीच आळा घालण्यासाठी म्हणून गुजरात सरकारने पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. 20 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबरपर्यंत हा कर्फ्यू असणार आहे. या दरम्यान दूध आणि औषधांची दुकाने सुरु ठेवण्याची परवानगी असणार आहे. यासोबतच राज्य सरकारने शाळा-कॉलेजेस 23 नोव्हेंबर पासून उघडण्याचा निर्णय देखील मागे घेतला आहे.

    गुजरातच्या अहमदाबाद शहरात कोरोना व्हायरसच्या संक्रमणास रोखण्यासाठी शुक्रवारपासून 57 तासांचा कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकाऱ्यांनी म्हटलं की अहमदाबाद शहरात शुक्रवारी रात्री नऊ वाजल्यापासून कर्फ्यू सुरु होईल. हा कर्फ्यू सोमवारी सकाळी सहा वाजेपर्यंत राहिल. अतिरिक्त मुख्य सचिव राजीव कुमार गुप्ता यांनी म्हटलंय की, ‘संपूर्ण कर्फ्यू’च्या दरम्यान फक्त दूध आणि औषधांची दुकाने सुरु राहतील.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    राहुल गांधी थेट बॅरिकेड्सवर चढले; पोलिसांकडून…

    October 6, 2026

    विरोधकांच्या घोषणा आणि निदर्शनाने दिल्ली निघाली ढवळून

    October 6, 2026

    पर्यटकांची बस उड्डाणपुलावरून खाली कोसळली

    October 5, 2026

    1 Comment

    1. Lucky on November 20, 2020 9:37 pm

      Safety is important good decision by Gujrat government

      Reply
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif