अशोक तांबोळी

0

पाचोरा : येथील प्रख्यात स्टॅम्प वेंडर अशोक बळवंत तांबोळी (७०)यांचे वृद्धापकाळाने दि. १९ रोजी सकाळी ३ वाजता निधन झाले. त्यांचे पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते किरण सागर संकेत यांचे वडिल होत..

Leave A Reply

Your email address will not be published.