अवैध वाळु माफियांचे धाबे दणाणले ; यावल येथे महसुल विभागाकडून कारवाई सत्र सुरू

0

यावल प्रतिनिधी । येथील महसुलच्या पथकाने शहरात होणारी अवैध वाळुची वाहतुक करणाऱ्याडंपरवरधडककारवाई करत दंडात्मक कारवाई केली.यावल महसुल पथकाने  २२मार्च रोजी दुपारी शेळगाव मार्गाने यावल शहराकडे विनापरवाना अवैधगौण खनिज डंपर (क्रमांक एमएच १९ झेड ५८८८)मध्ये भरून वाहतुक करतांना महसुलचे प्रभारीतहसीलदार आर.डी.पाटील व निवासी नायबतहसीलदारआर.के. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली यावलविभागाचे. मंडळ अधिका री शेखर तडवी, यावल शहर तलाठी ईश्वर कोळी, शिपाई रामा कोळी यांच्या पथकान कारवाई केली.

डंपर वरील वाहन चालकपंढरी बाबुलाल कोळी रा. जळगाव हा डंपर सोडून पळकाढला असता पाठलाग करून पकडले. याप्रकरणी  यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून डंपर पोलीस ठाण्याच्या आवारात जप्त करण्यातआला आहे. या कारवाईमुळे वाळु माफीयाचे चांगलेचधाबे दणाणले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.