Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्हा बँक निवडणुकीत महायुतीचे जागावाटप गिरीश महाजनांकडे!
    • लाचखोर अभियंता शिसोदे यांच्याकडे सव्वा पाच कोटींचे घबाड
    • नवी मुंबईत गोळीबार : दोन तरुणी गंभीर जखमी
    • राज्यातील शेतकऱ्यांची दुष्काळ निधी मिळवताना परवड
    • अजितदादांच्या पक्षात होणार उलथापालथ?
    • अमिताभ बच्चनच्या ‘जलसा’वर दहशतीचे सावट!
    • दानाचे महत्व सांगणारी ‘धनत्रयोदशी’!
    • सात अटी मान्य करा, अन्यथा होर्मुजची खाडी खुली नाही!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»अवैध देशी विदेशी दारू जप्त
    गुन्हे वार्ता

    अवैध देशी विदेशी दारू जप्त

    Tushar BhambareBy Tushar BhambareOctober 4, 2021No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    पारोळा येथे धरणगाव रोड लगत वंजारी शिवारात  असलेल्या हॉटेल रॉयलच्या मागील बाजूस योगेश साहेबराव पाटील रा. सुदर्शन नगर पारोळा हा बेकायदा विनापास परमिट देशी विदेशी दारूची विक्री करीत असल्याचे पारोळा पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारा वरून कारवाई केली.

    सदर कारवाई पोलीस निरीक्षक संतोष भंडारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश गायकवाड, प्रिया दातिर, नरेंद्र गजरे, किशोर भोई यांनी केली असून सुमारे १२ हजार रुपये किमतीच्या देशी-विदेशी दारूच्या बाटल्या व बिअरच्या बाटल्या पोलिसांनी जप्त करून पंचनामा करून पोलीस ठाण्यात सदर व्यक्ती वर  गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पुढील तपास हेडकॉन्स्टेबल विनोद साळी हे करीत आहेत,

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    crime news Parola News
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    नवी मुंबईत गोळीबार : दोन तरुणी गंभीर जखमी

    November 6, 2026

    अमिताभ बच्चनच्या ‘जलसा’वर दहशतीचे सावट!

    November 6, 2026

    भयंकर! एकाच कुटुंबातील ७ जणांची निर्घृण हत्या!

    November 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif