अर्सेनिक अल्बम -30 (होमिओपॅथी) गोळ्यांचे मोफत वाटप.

0

अमळनेर(प्रतिनिधी) : कोरोना आजाराची दुसरी लाट व त्याची तीव्रता लक्षात घेता प्रभाग क्रं १४ मधील नागरिकांच्या सुरक्षेच्या दुष्टीने व त्यांची शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढावी म्हणून नगरसेविका श्रीमती कमलबाई पितांबर पाटील यांनी पुन्हा अर्सेनिक अल्बम -30 (होमिओपॅथी) या गोळ्याचे नगरपरिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांन मार्फत मोफत वाटप सुरू केले आहे.गोळ्या वाटप प्रसंगी रवि पाटील मुकादम गोपाल गजरे व इ.कर्मचारी उपस्थित होते.तरी प्रभागाच्या नागरिकांनी स्वःत सह इतरांची काळजी घ्यावी.असे आवाहन प्रभागाच्या नगरसेविका यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.