अर्जुन सपकाळे ताज्या बातम्या By On Apr 24, 2019 0 Share भुसावळ – येथील तापीनगर भागातील रहिवासी अर्जुन वाटू सपकाळे (७९) यांचे निधन झाले. कासवा (ता.यावल) येथील माजी सरपंच दशरथ सपकाळे व गोकुळ सपकाळे यांचे ते वडील होत. 0 Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmail