Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दुष्काळात शेतकरी, शेतमजुरांसाठी मजुरी, अन्नधान्य व पाण्याचे नियोजन!
    • समृद्धी महामार्गावर टायर फुटताच ट्रकने घेतला पेट
    • शेतकरी-शेतमजुरांना रोजगार, अन्नधान्य, पाण्याचे सूक्ष्म नियोजन!
    • पोलिस दलात 23 हजारांहून अधिक पदे रिक्त
    • ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर काळाच्या पडद्याआड
    • पोलिसांना आम्ही 24 तासांची वेळ देतोय. जंतर-मंतरवर…
    • आम्हाला वाटतं ज्ञानेश कुमार यांना जास्त प्रोटेक्ट करावं!
    • व्होट चोरीची चौकशी माझ्या मतदारसंघापासून सुरू करा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»अरे बापरे…जिल्ह्यात आज सर्वाधिक १०६३ रूग्ण आढळले
    ताज्या बातम्या

    अरे बापरे…जिल्ह्यात आज सर्वाधिक १०६३ रूग्ण आढळले

    By September 4, 2020No Comments2,052 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव (प्रतिनीधी) जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा आज उद्रेक झाल्याचे आकड्यांवरुन समोर आले. आज दिवसभरात जिल्ह्यात विक्रमी १०६३ रुग्णांची नोंद झाली. त्यात सर्वाधिक ३६९ रूग्ण हे हॉटस्फॉट ठरलेल्या जळगाव शहरातील असून एकूण संख्या ७ हजाराच्या उंबरठ्यावर पोहचला आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ३० हजार ७४९ वर पोहचली आहे.

    असे आढळले रुग्ण
    जळगाव ग्रामीण ८४, भुसावळ ३१, अमळनेर ९९, चोपडा ६७, पाचोरा ४६, भडगाव ३१, धरणगाव २२, यावल ११, एरंडोल ७१, जामनेर ५०, रावेर १९, पारोळा १७, चाळीसगाव ८१, मुक्ताईनगर २५, बोदवड १९ आणि अन्य जिल्ह्यातील १५.

    आज दिवसभरात ५०३ रुग्ण बरे झाल्याने एकूण बरे होणाऱ्यांची संख्या २१ हजार ८४५ इतकी झाली. वाढत जाणाऱ्या रग्णांमुळे आरोग्य यंत्रणेवर कमालीचा ताण पडत आहे. एकीकडे रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना त्या तुलनेत मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होत असल्याने ती दिलासादायक बाब आहे. मागील २४ तासात ०९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    जळगावात उभारणार ‌‘रेडक्रॉस सावली केअर सेंटर‌’!

    October 10, 2026

    योग्य नियोजनाने दुष्काळावरही मात करू!

    October 10, 2026

    मुक्ताईनगर ड्रोन प्रकरणाचा उलगडा; रेकी नव्हे, ते प्रशिक्षण विमान!

    October 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif