अरविंद भंगाळे

0

जळगाव : भवानी पेठ येथील रहिवासी अरविंद पितांबर भंगाळे (७६) यांचे दि. २० जून रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, भाऊ-बहीण, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.