अरविंद कोल्हे ताज्या बातम्या By On May 31, 2019 0 Share जळगाव – अयोध्या नगरमधील रहिवासी अरविंद गबा कोल्हे (५१) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. ते महापालिका कर्मचारी गिरीश गबा कोल्हे यांचे बंधू होत. 0 Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmail