अमेय पाटील ताज्या बातम्या By On May 9, 2019 0 Share जळगाव – येथील महावीरनगरमधील रहिवासी अमेय बळीराम पाटील यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्यामागे आई, वडील, दोन बहिणी असा परिवार आहे. बळीराम जगन्नाथ पाटील यांचे ते चिरंजीव होत. 0 Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmail