अमृता गणू कांबळे

0
36

जळगाव : सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज येथील रहिवासी अमृता गणू कांबळे (वय ८८) यांचे मंगळवारी दि. १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांनी भारतीय लष्करात सेवा बजावली होती. ते सांगली बँकेत कर्मचारी म्हणून सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी मोहनाबाई, दोन मुले, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. ते जळगाव येथील पत्रकार विश्वजीत चौधरी यांचे आजेसासरे होत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here