Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना विरोधकांनी घेरले!
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»अमृतमहोत्सवी डी.आर.कन्याशाळेत विद्यार्थीनी घेत आहेत ऑनलाईन शिक्षण ; एस.पी.बाविस्कर
    जळगाव

    अमृतमहोत्सवी डी.आर.कन्याशाळेत विद्यार्थीनी घेत आहेत ऑनलाईन शिक्षण ; एस.पी.बाविस्कर

    By July 18, 20201 Comment208 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर (प्रतिनिधी):- शहरात तसेच तालुक्यात ज्ञानवंत आणि यशवंत विद्यार्थीनी घडवण्याची परंपरा  कायम ठेवणारी डी.आर. कन्या शाळेच्या विद्यार्थीनी कोरोना  संसर्ग काळात घरी बसुन ऑनलाईन शिक्षण घेत असून  ग्रामीण भागातील मुलींपण उत्साहाने सहभागी  झालेल्या आहेत.

    कोरोनाने जगाच्या शिक्षणपद्धतीत अमुलाग्र  बदल घडवला आहे.अध्यापनाचीही पद्धत बदलून ऑनलाईन शिक्षणपद्धती स्विकारली आहे. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार आपल्या विद्यार्थीनीमागे राहू नये म्हणून डी.आर.कन्याशाळेत एप्रिल महिन्यांपासून दहावी  आणि  इतर वर्गासाठी जुनपासून  ऑनलाईन अभ्यास सुरू केला आहे.या शाळेतील शिक्षक  हे उच्चविद्याविभूषित व उपक्रमशील आहेत.शासनाच्या दिशा, गुगलीवर मिट, झुमअॅप इत्यादी सोबत शैक्षणिक व्हिडिओ याद्वारे  आपले अध्यापन रंजक होण्यासाठी शिक्षक प्रयत्न  करीत असून विद्यार्थीनीही प्रतिसाद देत आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द

    October 6, 2026

    दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी

    October 6, 2026

    बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!

    October 6, 2026

    1 Comment

    1. Arpita Bhika Gavhane on July 18, 2020 10:47 am

      What is this form for

      Reply
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif