Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची मुलांसह आत्महत्या
    • आमदारांच्या उपस्थितीत भाजप महिला आघाडीचे रक्षाबंधन
    • स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन
    • हल्ल्यानंतर विद्यानंद बापटांनी स्पष्ट केली मोठी भूमिका
    • उज्बेकिस्तानमधून सांगण्यापेक्षा देशात पत्रकार परिषद घ्या!
    • विमानाची पार्किंगदरम्यान खांबाला जोरदार धडक
    • बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!
    • अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार; त्या नराधम शिक्षकास अद्दल घडवा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»अमळनेर येथे भाजपतर्फे  कपिलेश्वर मंदिराजवळ वीज बिलांची होळी
    जळगाव

    अमळनेर येथे भाजपतर्फे  कपिलेश्वर मंदिराजवळ वीज बिलांची होळी

    Tushar BhambareBy Tushar BhambareNovember 23, 2020No Comments9 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर – सोमवारी अमळनेर येथे भाजपतर्फे  कपिलेश्वर मंदिरावर वीज बिलांची होळी महाराष्ट्र राज्यात मविआ सरकारने वाढीव वीजबिल संदर्भात कोणतीही सवलत न देता जनतेला संपूर्ण बिले भरण्याबाबत आदेश काढले आहेत. या नाकर्त्या सरकारच्या विरोधात वीज बिलांची होळी करून आंदोलन भारतीय जनता पार्टी तर्फे करण्यात आले.
    देशाबरोबर जगावर पसरलेल्या कोरोना महामारी मुळे जनतेला कामधंदा बंद करून घरात थांबावे लागले. आणि या संकटात जनतेला राज्य सरकारने मदत तर अजीबात केलीच नाही,, उलट अव्वाच्या सव्वा विज बीलं जनतेला पाठवली. कामधंदा नसल्याने सर्व सामान्य जनेतेला पाठवलेले हे विज बील म्हणजे फारच मोठे संकट आहे. हि बिलं पुर्ण माफ करण्यात यावेत म्हणून आमदार  स्मिता वाघ यांच्या नेतृत्वात कपीलेश्वर महादेव मंदिर, नीम(कपीलेश्वर )येथे लाईट बील माफ न करणाऱ्या आघाडी बीघाडी सरकारचा निषेध नोंदवून विज बीलांची होळी करण्यात आली. याप्रसंगी माआ स्मिता ताई वाघ, शहराध्यक्ष उमेश वाल्हे, पं स सभापती रेखा पाटील, सरचिटणीस जिजाबराव पाटील, राकेश पाटील, विजय राजपूत, राहुल पाटील व बहुसंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    आमदारांच्या उपस्थितीत भाजप महिला आघाडीचे रक्षाबंधन

    September 4, 2026

    स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन

    September 4, 2026

    उज्बेकिस्तानमधून सांगण्यापेक्षा देशात पत्रकार परिषद घ्या!

    September 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif