अमळनेर येथे आज कोरोनाचे ५ रुग्ण आढळले

0

अमळनेर (प्रतिनिधी):-येथे आज 12 अहवाल प्राप्त झाले असून अजून पाच पॉझिटिव्ह आले आहेत. तर 7 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

यात सिंधी कॉलनी मधील 49 वर्षीय पुरुष , पैलाड येथील 44 वर्षीय पुरुष ,फापोरे 49 वर्षीय महिला , कावपिंप्री येथील 67 वर्षीय पुरुष , 65 वर्षीय महिला पॉझिटिव्ह आले आहेत.15 रोजी घेतलेले 38 अहवाल व 16 रोजी घेतलेले असे एकूण 76 अहवाल प्रतीक्षेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.