अमळनेर बाजार समिती बाहेर वाहनांच्या रांगा

0

अमळनेर प्रतिनिधी : सोमवार मंगळवारी बँकांचा संप असल्याने अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचा व्यवहार मंगळवार बुधवार या दोन दिवसासाठी ठप्प झाला होता दोन दिवसाच्या बाजार समिती बंद नंतर आज गुरुवार रोजी तालुक्यातील तसेच इतर तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीसाठी मोठ्याप्रमाणावर आल्याने बाजार समिती बाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या तसेच त्यामुळे काही काळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता

Leave A Reply

Your email address will not be published.