अमळनेरचे तहसिलदार मिलिंदकुमार वाघ यांनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस जळगाव By On Apr 15, 2021 0 Share अमळनेर (प्रतिनिधी):-अमळनेर चे तहसिलदार मिलिंदकुमार वाघ यांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला.४५ दिवसाच्या फरकाने त्यांनी दुसरी लस घेतली.लस सुरक्षित असून नागरिकांनी जास्तीत जास्त लसीकरणात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. 0 Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmail