Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दलित, ओबीसींना हिंदू म्हणते अन् अधिकारापासून रोखते!
    • उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे दिल्लीत एकाच ताटात खातात!
    • ओळख लपविण्यासाठी बुरखा घालून घरी नेत अत्याचार
    • राज्यात उष्णतेची लाट; प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन
    • माणसाने झेपेल तितकेच बोलावे!
    • बिबट्याच्या कातडीसह पाच तस्कर गजाआड!
    • किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहीका आजारी
    • शॉर्ट सर्किटमुळे मक्याच्या पिकाला आग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»अपेक्षाच्या आत्महत्या प्रकरणी अखेर पतीसह सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल
    गुन्हे वार्ता

    अपेक्षाच्या आत्महत्या प्रकरणी अखेर पतीसह सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल

    By August 31, 2020No Comments79 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    वरणगाव : शहरातील मोठी होळी परिसरातील रहिवाशी अपेक्षा वैभव देशमुख या विवाहितेने दि २७ ऑगस्ट शुक्रवार रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळीवर अखेर ३० ऑगस्ट रविवार रोजी संध्याकाळी गुन्हा दाखल करप्यात आला .

    याबाबतची मयत विवाहितेचे वडिल हिम्मतराव विश्वासराव देशमुख राहाणार राणा लेआऊट शेरवाडी रोड मुर्तिजापूर यांनी वरणगांव पोलीसांत दिलेली माहिती अशी की तिच्या सासरच्या मंडळींनी तसेच वरणगांव येथे अधुनमधुन येणाऱ्या तिच्या नणंदा यांनी माझ्या मुलीजवळ तिच्या पतीच्या धरती कृषीधन केंद या दुकानात माल भरण्यासाठी दोन लाख रु . ची मागणी केली होती.व त्यासाठी तिला माहेरी पाठवून दिले होते .मी माझे घर विकून ५० हजार रुपये पाठविले होते .परंतु त्यांनी पूर्ण पैसे घेऊन ये असा तगादा लावला व तिला मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली . म्हणून मानासिक त्रास सहन न झाल्यामुळे अपेक्षाने आत्महत्या केली . त्यांनी सासरच्या मंडळीने आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे त्याप्रकरणी वैभव देशमुख (पती), रजनी यशवंतराव देशमुख ( सासू), यशवंतराव शंकरराव देशमुख ( सासरे ) सर्व वरणगांव तथा ‘ सोनाली स्वप्नील देशमुख (नणंद) अमरावती ‘ दिपाली प्रशांत देशमुख ( नणंद ) रा . येवदा ता . दर्यापूर अशा पाच व्यक्तींवर वरणगांव पोलीसांत गुन्हा नोंद करण्यात आला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    ओळख लपविण्यासाठी बुरखा घालून घरी नेत अत्याचार

    April 17, 2026

    माणसाने झेपेल तितकेच बोलावे!

    April 17, 2026

    बिबट्याच्या कातडीसह पाच तस्कर गजाआड!

    April 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.