अनिल भामरे ताज्या बातम्या By On May 15, 2019 0 Share चाळीसगाव – येथील पाटणादेवी रस्त्यावरील आदित्य नगरातील रहिवासी तथा साप्ताहिक सुवर्णताराचे संपादक अनिल बाबुराव भामरे (५६) यांचे निधन झाले. मेडिकल व्यावसायिक निलेश भामरे यांचे ते वडील होत. 0 Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmail