अनिलभाऊ चौधरी यांनी कुटुंबियांसोबत बजावला मतदानाचा हक्क जळगाव By On Apr 23, 2019 0 Share भुसावळ :- मतदान केल्यानेच लोकशाही बळकट होते. आज यशवंत हायस्कूल रावेर येथे अनिलभाऊ चौधरी यांनी कुटुंबियांसोबत जाऊन मतदानाचा हक्क बजावला. आपण सुद्धा घराच्या बाहेर पडून मतदान करून लोकशाहीचे हात बळकट करा, असे आवाहन अनिल चौधरी यांनी केले. 0 Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmail