Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»अत्याचारातून अल्पवयीन मुलगी झाली गर्भवती
    गुन्हे वार्ता

    अत्याचारातून अल्पवयीन मुलगी झाली गर्भवती

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 10, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    रावेर , लोकशाही न्यूज नेटवर्क

    बारामती येथील भवानी नगर साखर कारखाना परिसरात एका ऊस तोडणी कामगाराच्या अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने अत्याचार करून तिला गर्भवती केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी आरोपीविरुद्ध रावेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     

    याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि , पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिल्यावरून आरोपी रियाज अजित तडवी रा. ताडजिन्सी ता. रावेर हल्ली मुक्काम भवानी नांगर साखर कारखान्याजवळ बारामती याने पीडितांच्या बारामतीजवळील झोपडीत एकटी असताना दिनांक १४ जून २०२२ ते २५ ऑगस्ट २०२२ दम्यान वारंवार जबरदस्तीने अत्याचार करून तिला गर्भवती केल्याची फिर्याद पीडितांच्या आईने केल्यावरून रावेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनावणे करीत आहे.

    #crime Atyachar Raver
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या

    May 13, 2026

    लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात

    May 13, 2026

    तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न

    May 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif