चाळीसगाव | प्रतिनिधी
येथील बजाज कॉम्प्लेक्स मधील भवानी कृषी केंद्राचे संचालक व खेडी खेडगाव येथील रहिवासी रोहिदास अहिरराव (जिभाऊ )यांचा चिरंजीव आदित्य अहिरराव हा धुळे कडून चाळीसगाव कडे पल्सर या मोटरसायकल वाहनाने येत असताना पहाटे ४ वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला.
याप्रकरणी धुळे पोलिसात अज्ञात वाहनाच्या विरोधात अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे आदित्य हा अहिरराव कुटुंबात रोहिदास अहिरराव यांचा एकूण तला एक मुलगा असल्याने, या दुःखद घटनेचे वार्ता शहरात पसरतात हळहळ व्यक्त केली जात आहे तसेच खेडी खेडगाव या परिसरात दुःखाचे सावट पसरले आहे.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.