Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • विठू माझा लेकुरवाळा; संगे गोपाळांचा मेळा!
    • समता परिषद कोरपना तालुकाध्यक्षपदी वैशाली कोटरंगे
    • शिर्डीच्या साईबाबा मंदिर गेटसमोरच महिलेची हत्या
    • शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याची भंगारवाल्याकडून खंडणी
    • सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मुंबईत १५ दिवसाची जमावबंदी लागू
    • धर्मेंद्र प्रधान यांनी घेतली अमित शाह यांची अचानक भेट
    • पोलीस मुख्यालयातच डीजीपी यांचा संशयास्पद मृत्यू
    • आंदोलक पोहोचले संसद भवनाच्या परिसरात
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे ऊर्जा मंत्र्यांविरोधात तहसिलदार यांना निवेदन
    जळगाव

    अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे ऊर्जा मंत्र्यांविरोधात तहसिलदार यांना निवेदन

    By March 18, 2020No Comments13 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पाचोरा (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी ब्राह्मण समाजाबद्दल केलेल्या बदनामीकारक वक्तव्याबद्दल निषेध नोंदवत अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ शाखा पाचोरा यांच्यावतीने शाखाध्यक्ष तथा उद्योजक मुकुंद बिल्दीकर यांचे नेतृत्वात तहसिलदार कैलास चावडे यांना निवेदन देण्यात आले.

    या निवेदनात महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी नागपूर येथील सार्वजनिक कार्यक्रमात पत्रकारांसमक्ष ब्राह्मण समाजाबद्दल बदनामीकारक वक्तव्य करून अनुद्गार काढले याचा निषेध नोंदवताना उर्जा मंत्री हे स्वतः उच्चविद्याविभूषित असून देखील सार्वजनिक ठिकाणी कोणत्या शब्दांचा वापर करायचा याची जाण न ठेवता ब्राह्मण समाजाबद्दल अत्यंत हिन् भाषेत वक्तव्य केले. याचा उल्लेख करण्यात आला असून या वक्तव्याचा महाराष्ट्रातील समस्त ब्राह्मण समाज अखिल भारतीय स्तरावर तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत असून मुख्यमंत्र्यांनी अशा बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांना आपल्या मंत्रिमंडळातून काढून टाकावे व ब्राह्मण समाजाची जी बदनामी केली आहे. त्याबद्दल समाजाची जाहीर माफी मागावी अशी मागणी करण्यात आली असून ब्राह्मण समाज साखळी उपोषणासह लोकशाही मार्गाद्वारे रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा ही देण्यात आलेला आहे.

    यांची होती उपस्थिती
    याप्रसंगी पाचोरा ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष मुकुंद बिल्दीकर, उपाध्यक्ष अरविंद खंडेलवाल यांच्यासह श्रीकृष्ण दलाल, सुजित तिवारी, महेश कौंडिण्य, राधेश्याम दायमा, आनंद शर्मा, गोवर्धन खंडेलवाल भावेश जोशी, महावीर गौड, सुधीर शर्मा, श्याम खंडेलवाल, खुशाल पाटील, मिलिंद जोशी, दिलीप जोशी, नितीन तळेगावकर, अरुण ओझा, महेंद्रकुमार मिश्रा, संजय कुलकर्णी, देविदास गव्हाणे, भरत तिवारी, गणेश पांडे, सागर तांबोळी, किशोर पुराणिक, सचिन देशपांडे, सतिष जोशी, संकेत तांबोळी, गिरीश कुलकर्णी, प्रभुलाल शर्मा, प्रसाद डोल्हारे, भरत खंडेलवाल, शाम शर्मा, राम शर्मा, गिरिष बर्वे, प्रशांत कुलकर्णी, प्रदीप कौंडिण्य, प्रशांत जोशी, नीलेश मिश्रा, रोहित मिश्रा, अवचित कुलकर्णी, सागर गौड, संतोष गौड, दीपक गौड, अरुण गौड, अविनाश शर्मा, सुनील गौड, सोनू शर्मा, मोहन शर्मा, आदित्य शर्मा, रमेश ओझा, हेमंत ओझा, सुभाष ओझा, सागर ओझा, गणेशा ओझा, गोविंद तिवारी, राहुल तिवारी, नारायण तिवारी, गोविंद शर्मा, पप्पू तिवारी, प्रशांत कौंडिण्य, केतन जोशी, हेमंत जोशी, चंद्रकांत जोशी, सचिन जोशी, विशाल शर्मा, तुषार शर्मा, तुषार जोशी, आशिष गौड, प्रशांत गौड, स्वरूप गौड, जगदीश शर्मा, कैलास व्यास, निर्मल व्यास, आनंद कुमार शर्मा, ईश्वरलाल व्यास, कृष्णा व्यास हे उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत

    July 19, 2026

    नाथाभाऊंच्या अमृत महोत्सवाचे मंत्री महाजनांना निमंत्रण!

    July 19, 2026

    सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे!

    July 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif