अकुलखेडा येथे श्रावणमासात महारुद्राभिषेक पुजा

0

चोपडा(प्रतिनिधी) –

तालुक्यातील अकुलखेडा येथे श्रावणमास व एकादशी या निमित्ताने श्री गुरुदत्त शिक्षण प्रसारक मंडळ,मोहीदे,बालाजी संस्थान चोपडा व श्रीक्षेत्र शिवशक्ती बहुउद्देशीय संस्था,बहादरपुर यांच्या संयुक्त विद्यमाने 51 जोडप्यांनी रुद्रपुजन व महारुद्राभिसषेक सोहळ्यात सहभाग घेतला.व मान्यवरांच्या उपस्थितीत महारुद्राभिषेक कार्यक्रम साजरा झाला.डाँ पवन पाटील,अलोक महाराज,शैला रणधीर बहादरपुर यांनी सहभाग घेतला.यावेळी अलोक महाराज यांच्या अमृतमय वाणी व शिवभक्त के.बी रणधीर यांनी मार्गदर्शन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.