अंबिका इंडस्ट्रीचे आ. मंगेश चव्हाण यांचे हस्ते उद्घाटन

0

चाळीसगाव:- चाळीसगाव शहर दूध व्यवसाय साठी प्रसिद्ध असलेल्या तालुक्यात मालेगाव रोड वरील बिलाखेड शिवारात पाडव्याच्या मुहूर्तावर आमदार मंगेश चव्हाण ह्यांच्याहस्ते अंबिका इंडस्ट्रीज या ऑईल मिलचे उदघाटन संपन्न झाले,
या इंडस्ट्रीत पशुखाद्य म्हणून ढेपेचे ही उत्पादनं तयार होणार आहे, याप्रसंगी देवळीचे श्यामजी सरकी ढेप चे संचालक, मधुसूदन प्रल्हाद रणदिवे, सचिन मधुसूदन रणदिवे, विजय मधुसूदन रणदिवे, जगदीश मधुसूदन रणदिवे, आदेश राखुंडे, योगेश राखुंडे, भैय्यासाहेब रणदिवे, पुंजाराम पाटील, कैलास आहिरे, मधुकर पाटील,आबासाहेब रणदिवे, छगन जाधव, धर्मा आबा रणदिवे, बळवंत रणदिवे, कारभारी पाटील, धनंजय रणदिवे, वसंत निकम, पंडित पाटील, संजय रणदिवे, योगेश रणदिवे, हेमंत सूर्यवंशी, सिताराम जाधव, बळवंत सुर्यवंशी, सुरेश सुर्यवंशी, अरुण रणदिवे, दिलीप पाटील, भाऊसाहेब चव्हाण, नाना काकळीज, कारभारी काकळीज, किरण पांगारे व पचंक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ह्या प्रसंगी याप्रसंगी देवळीचे श्यामजी सरकी ढेप चे संचालक, मधुसूदन रणदिवे यांनी शेतकरीवर्गाला माफक दरांत उत्कृष्ट अशी हिरवीगार ढेप उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली

Leave A Reply

Your email address will not be published.