Saturday, October 1, 2022

अंतुर्ली येथील कार्तिक स्वामी मंदिर आजपासून तीन दिवस दर्शनासाठी खुले

- Advertisement -

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

तालुक्यातील अंतुर्ली येथे महाराष्ट्रातील तीन मंदिरांपैकी एक असलेल्या कार्तिक स्वामींचे मंदिर गुरुवार १८ नोव्हेंबर दुपारी १२.०१ ते शनिवार २० नोव्हेंबर सकाळी ०४.२९ पर्यंत दर्शनासाठी खुले असणार आहे.

- Advertisement -

- Advertisement -

दरवर्षी कार्तिक पौर्णिमेलाच मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात येते. कार्तिक पौर्णिमेनिमित्त मंदिरात तयारी सुरू असुन कोरोनासंबंधीचे नियमांचे पालन करत भाविकांना प्रवेश दिला जाणार आहे. यात मास्क शिवाय मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. तरी जास्तीत जास्त भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन कार्तिक स्वामी मंदिर संस्थान अंतुर्ली यांच्याकडून करण्यात आले आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या